छ‌. शिवाजी म‌हाराज‌ जयंतीसर्वगुण्‍ा, सदृगुणांचा उप‍ासक छ्‍त्रपती शाहु महाराज जयंती मौजे कणेरीवाडी या गावामध्‍ये तंट‍ामुक्‍‍त समीती व ग्रामप‍ंचायतीच्‍या वतीने दि‍, २६ जुन रोजी अत्‍‍यंत उत्‍साहात साजरी करण्‍यात येते. तसेच छ्‍त्रपती शाहु महाराजांनी प्राथ्‍ामीक शिक्ष्‍ाण्‍ा सक्‍‍तीचे करुन वस‌तीगृहे उभारली. या थ्‍ार प‍ुरुषाने सर्व सामान्‍‍यांना आरक्ष्‍ाण्‍ा देवुन आर्थिक स्थिती सुधारली. या कर्यक्रमास ‍तंटामुक्‍‍त समीती व ग्रामप‍ंचायतीचे सर्व सदस्‍य, गावातील सर्व ग्रामस्थ‌ एकत्र येवून उत्‍‍साहाने साजरी क‌रतात‌.